आमच्या विषयी

हायड्रोपोनिक रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर

दर्जेदार फळ व भाजीपाला उत्पादण वाढीसाठीचा पिक संरक्षण व पोषण विषयक अनुकुल सल्ला व सेवा देणारा ग्रुप १५ वर्षाच्या अनुभवात शेतकर्यांच्या पसंतीस उतरलेल मार्गदर्शन करीत आहोत.

  • उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आम्ही कधीही तडजोड करत नाही.
  • आम्ही कृषी रासायनिक उद्योगामध्ये गुणवत्ता आणि सेवांचे प्रतीक म्हणून नावाने ओळखले जातो.
  • आधुनिक कृषी विकासातील उत्पादनांवर आणि सेवेवर सतत परिवर्तनासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

सेवा

परिपूर्ण सल्ला

पिकांच्या लागवडीपासुन ते त्यांच्या काढणीपर्यंत परिपूर्ण सल्ला.

उत्तम क्लायंट सेवा

उत्तम क्लायंट सेवा

ग्राहकांची गरज

ग्राहकांची गरज भागविण्यासाठी वेळेवर पुरवठा

उत्पादन क्षेत्रात मानकीकरण

उत्पादन क्षेत्रात मानकीकरण (standardization), सुस्पष्टता, परिश्रम आणि चिकाटी

आमच्याशी संपर्क साधा

ग्राहक प्रशंसापत्र

मी हायड्रोपोनिक चे शेड्युल वापरून द्राक्ष शेती करत आहे.उत्पादन खर्च पण कमी लागतो. आणि त्यांच्या उत्पादनातले रिझल्ट अतिशय उत्तम आहेत .

श्री. ज्ञानेश्वर पल्हाळ

(ओझर मिग )

मी हायड्रोपोनिक चे अनेक प्रॉडक्ट माझ्या शेती साठी वापरत आलेलो आहे आणि त्याच्या उत्तम रिझल्ट मला दर वर्षी येतो .मी अनेकांना हायड्रोपोनिक च्या प्रॉडक्ट वापर बद्दल सांगितले आणि त्यांनाही चांगलाच अनुभव आला आहे .

श्री. प्रकाश मोंढे

(वणी)