आमच्या विषयी

हायड्रोपोनिक रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर

दर्जेदार फळ व भाजीपाला उत्पादण वाढीसाठीचा पिक संरक्षण व पोषण विषयक अनुकुल सल्ला व सेवा देणारा ग्रुप १५ वर्षाच्या अनुभवात शेतकर्यांच्या पसंतीस उतरलेल मार्गदर्शन करीत आहोत.

  • उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आम्ही कधीही तडजोड करत नाही.
  • आम्ही कृषी रासायनिक उद्योगामध्ये गुणवत्ता आणि सेवांचे प्रतीक म्हणून नावाने ओळखले जातो.
  • आधुनिक कृषी विकासातील उत्पादनांवर आणि सेवेवर सतत परिवर्तनासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत.