परिस

७०% फ्लावरींग मध्ये होणारी मणीगळ थांबविण्यासाठी व चांगल्या सेटिंगसाठी १५० मिली परिस २०० लीटर पाण्यासाठी घेऊन फवारणी केल्यास चांगला फायदा मिळतो. द्राक्ष मन्यास अपेक्षित आकारमान मिळवून देण्यासाठीचे संजीवक मिश्रण होय. एमएम साईझ ५ ते ७ एमएम असताना ह्यामध्ये द्राक्ष घडाची बुडवणी केल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतात. १ लिटर पाण्यासाठी फक्त २ मिली परिस २५ मिली दुधासोबत वापरल्यावर उत्तम परिणाम मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *