प्लांट स्टेनर

पाकळीकुज व झान्थोमोनस (जिवाणूजन्य करपा) रोगाच्या प्रतिकारासाठी अत्यंत उपयोगी असे जिवाणूनाशक व बुरशीनाशक. याच्या फवारणीने द्राक्ष वेलीची कोवळी फूट झान्थोमोनस पासून संरक्षीत राहते. तसेच अवेळी पडणाऱ्या पाऊस, दव अथवा धुके यामुळे होणारी फुलोऱ्यापूर्वीची मोहरकूज व गळ यांस चांगलाच प्रतिबंध होतो. डाळिंबावरील तेल्या नियंत्रणासाठी दोन आठवड्यापर्यंत फायदा मिळतो. तसेच डाळिंब फळावर येणारे गोल काळे ठिपके यांना अटकाव होतो व निर्माण होणाऱ्या खरड्या रोगास अटकाव होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *