प्रॉडक्ट्स

img

जोमदार

वनस्पतीच्या वाढीवर उत्तम परिणाम दर्शविणारे संजीवक मिश्रण.

img

जोमदार प्लस

पानास गर्द हिरवेपणा मिळवण्यासाठी तसेच शीघ्रगतीने पेशीविभाजन होण्यासाठी.

img

प्लांट स्टेनर

झान्थोमोनस (जिवाणुजन्य करपा) रोगाच्या प्रतिकारासाठी अत्यंत उपयोगी असे जिवाणुनाशक व बुरशीनाशक.

img

विघातक

विषाणूंमुळे डाळिंबामध्ये होणाऱ्या विकृत संजीवकांच्या निर्बलीकरणासाठी तसेच चकाकीसाठी.

img

कर्ल फ्री

विषाणूंमुळे वनस्पतींमध्ये होणाऱ्या विकृती टाळण्यासाठी तसेच त्यांच्या निर्बलीकरणासाठी.

img

इ-पॅराटोनीक

कोवळ्या फुटीतील सी/एन (कार्बन-नत्र) रेशो योग्य ठेवण्यासाठी.

img

परिस

द्राक्ष मन्यास अपेक्षित आकारमान मिळवून देण्यासाठी तसेच ७०% फ्लॉवरिंग मध्ये होणारी मणीगळ टाळण्यासाठी.

img

सुप्रीम पावर

द्राक्ष मन्यास अपेक्षित आकारमान मिळवून देण्यासाठी.

img

वेल

पूर्ण फ्लावरींग पास झाल्यानंतर घड बुडवणीसाठी.

img

स्प्रेड

आंतरप्रवाही तसेच स्पर्शजन्य जंतुनाशके पानांवर एकसारखे पसरविण्यासाठी.