विघातक

विषाणूंमुळे वनस्पतींमध्ये होणाऱ्या विकृत संजीवकांचे मोठ्या प्रमाणात निर्बलीकरण करण्यास मदत होत असल्यामुळे विषाणुजन्य रोगांची बाधा असतानाही पीक जास्त विकृत होत नाही व फळांचा टिकाऊपणा व चकाकी वाढते. तसेच डाळिंब फळावरील जिवाणू निर्जंतुकीकरणासाठी उपयोग करता येतो. डाळिंबावरील तेल्या नियंत्रणासाठी दोन आठवड्यापर्यंत फायदा मिळतो.

(महत्वाचे: विघातक हे डाळिंबाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पिकावर वापरू नये)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *