आमच्या विषयी

दर्जेदार फळ व भाजीपाला उत्पादण वाढीसाठीचा पिक संरक्षण व पोषण विषयक अनुकुल सल्ला व सेवा देणारा ग्रुप १५ वर्षाच्या अनुभवात शेतकर्यांच्या पसंतीस उतरलेल मार्गदर्शन करीत आहोत

उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आम्ही कधीही तडजोड करत नाही. आम्ही कृषी रासायनिक उद्योगामध्ये गुणवत्ता आणि सेवांचे प्रतीक म्हणून नावाने ओळखले जातो.

आधुनिक कृषी विकासातील उत्पादनांवर आणि सेवेवर सतत परिवर्तनासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.