सेवा

  • पर्यावरणाची संपूर्ण काळजी
  • उत्पादन क्षेत्रात मानकीकरण (standardization), सुस्पष्टता, परिश्रम आणि चिकाटी
  • पिकांच्या लागवडीपासुन ते त्यांच्या काढणीपर्यंत परिपूर्ण सल्ला
  • गुणवत्तेची हमी
  • आवश्यकतेनुसार समस्येचे पूर्ण निराकरण
  • उत्तम क्लायंट सेवा
  • कायमस्वरूपी नातेसंबंध
  • ग्राहकांची गरज भागविण्यासाठी वेळेवर पुरवठा
  • कीटकनाशके तपासणी सुविधा
  • माती, पाणी व पान-देठ परिक्षण सुविधा